Skip to main content

🌸 *पावस आनंदयात्रा २०२५ निवेदन* 🌸
या वर्षीची पावस आनंदयात्रा *दि. १२-१३ जुलै (शनिवार- रविवार)* या दिवशी आयोजित होत आहे. डॉ. गजानन नाटेकर यात्रेमध्ये सहभागी असतील.
परात्पर सद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानंदांचे दर्शन, रत्नागिरी व पावस येथे प्रबोधन व ध्यानसत्रे आणि रत्नागिरीजवळील ऐतिहासिक/ निसर्गरम्य ठिकाणे पाहणे असे यात्रेचे साधारण स्वरूप आहे.
यात्रेसंबंधी सविस्तर निवेदन आणि नोंदणी फॉर्म लिंक काही दिवसांत पाठवली जाईल.
॥श्रीराम॥